खामखेडा प्र.था. ग्राम पंचायतीच्या हलगर्जीपणा मुळे मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे यामुळे गावकऱ्यांना डेंग्यू, मलेरियाच्या डासांच्या प्रादुर्भाव होतो आहे यामुळे आरोग्याला धोकादायक ठरू शकतो अशी मागणी खामखेडा.प्र.था ग्रामस्थांनी केली आहे
खामखेडा.प्र.था. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर?
बुधवार, जानेवारी ३१, २०२४
0
Tags
