खामखेडा.प्र.था येथे पिण्याच्या पाण्याचा टाकीत घाणीचे साम्राज्य मुळे डेंग्यू मलेरियाच्या साथ

फुले शाहू आंबेडकर
0

खामखेडा.प्र.था येथे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे यामुळे गावकऱ्यांना डेंग्यू मलेरियाच्या डासांच्या प्रादुर्भाव होतो आहे यामुळे गावकऱ्यांना आपलं आरोग्य धोक्यात येत आहे अशी माहिती ग्रामविकास अधिकारी यांना देऊन देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसुन आंधळं दळतंय आणि कुत्र पिठ खातं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यापुढे परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून योग्य दखल घ्यावी अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default