रेखाताई पवार,कोकीळाताई बैसाणे,त्यांची सुन, लताताई गवडे,नागमल मामी,बानुताई पवार, मंगल आक्का, शांताबाई पवार, सिंधुताई निकम, निर्मला ताई पवार, रेखाताई पाटिल विविध कार्यकारी सोसाइटी चेयरमैन दिलीप भाईदास पाटिल, विविध कार्यकारी सोसाइटी सदस्य विजय पाटिल,रतन वाघ, रविंद्र निकम,ग्रामस्थ, तरूण मित्र, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते
कदाचित ह्या दोघ महामातांची जन्म जयंती हि पहिलिच संयुक्त जयंती समारोह आयोजित करण्यात आला असेल का जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या पुतड्याजवळ म्हणजे (महार वाड्यात)होते आहे अम्हाला अभिमान आहे "आम्हि वंशज कोरेगांव भिमा चे !"
ह
संत तुकाराम महाराज म्हनत !
तुका म्हणे येथे पाहिजे जातिचे।
ऐड्या गबाड्या चे काम नव्हे।।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हनत!
रक्ताचे वारिस बैमान होऊं शकतात
