खामखेडा.प्र.था येथे ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडीतील विध्यार्थी ना मनोरंजनासाठी टी.व्ही संच देण्यात आला होता पण नेमकं हा संच गेल्या काही दिवसांपासून गायब झाला होता याची माहिती ग्रामस्थांना कळल्यानंतर सदर बाब हि २६ जानेवारी रोजी ग्राम सभेत नागरिकांनी मांडली सदर विषयावर सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केल्यानंतर अनेक विकासकामे हि कागदावर मंजूर करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते आहे यामुळे गावकऱ्यांना आपलं विकास कामांना प्राधान्य देण्यात यावे म्हणून वरिष्ठांना तक्रार सादर करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे सविस्तर माहिती पुढील अंकी वाचा
खामखेडा.प्र.था ग्रामपंचायतीच्या अंधेरी नगरीत चौपट राजा चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर ग्राम सभेत नागरिकांनी केला तक्रारींचा वर्षाव ,अं
शुक्रवार, फेब्रुवारी ०२, २०२४
0
Tags
