कवटी-धड गायब, कमरेखालील भाग शिल्लक, पुण्यात कुत्र्यांनी खाल्लेला अर्धवट मृतदेह सापडला

फुले शाहू आंबेडकर
0
पुण्यातील येरवडा भागात कुत्र्यांनी अर्थवट खाल्लेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. या मृतदेहाचा फक्त कमरेखालील थोडा भाग शिल्लक आहे. सध्या पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुण्यातील येरवडा परिसरात एक बेवारस अर्धवट मृतदेह सापडून आल्याने खळबळ माजली आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या न्याती बिल्डिंगसमोरील झाडाझुडुपात हा बेवारस अर्धवट मृतदेह आढळून आला आहे. या मृचदेहाची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती आहे. हा मृतदेह अर्धवट असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसाठी अडचणीचं ठरत आहे.
येरवडा परिसरात झाडाझुडुपात आढळला मृतदेह, परिसरात एकच खळबळ
येरवडा परिसरातील न्याती बिल्डिंगच्या समोरील झाडाझुडुपाच एक अत्यंत छिन्नविछिन्न परिस्थितीतील मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची परिस्थिती अत्यंत वाईट आबे. त्याच्या कमरेच्या खालील थोडाच भाग शिल्लक आहे. तर, मृतदेहाच्या वरील भाग कुत्र्यांनी पूर्णपणे खाल्ला आहे. हा मृतदेह सडलेला असल्याची माहिती आहे.
गुरुवारी पोलिसांना माहिती मिळाली, मृतदेह पोलिसांच्या ताब्यात

पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानंतर नियंत्रण कक्षाने ही माहिती पोलिसांना दिली. गुरुवारी (७ नोव्हेंबर) सकाळी पावणेनऊच्या सुमारास येरवडा पोलिसांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन मृतदेह ताब्यात घेतमहिला आणि मुलींशी गैरवर्तन होत असल्याच्या घटना सतत आपल्या कानावर पडत असतात. विद्येचं मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळा-महाविद्यालयांसह अगदी स्वत:च्या घरातसुद्धा मुली सुरक्षित नसल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. अनेक महिला पतीच्या घरात लैंगिक शोषणाच्या बळी ठरत आहेत. हापूरमधली घटनादेखील अशाच प्रकारची आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default