खानापूर
गुरुवार, ऑगस्ट ११, २०२२
शेतकऱ्यांना लाखोंचा गंडा आणि व्यापाऱ्यांनी सुरू केला धंदा, आरोपींना ठोकल्या बेड्या
गुरुवार, ऑगस्ट ११, २०२२
खानापूर : तालुक्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना विटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश सुधाकर बारसकर व प…