नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; ४ जण ठार, एक गंभीर

फुले शाहू आंबेडकर
0
नगर-मनमाड राज्य महामार्गावर गुहा पाट नजीक एका बसचा आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण ठार झाले आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये 1 पुरुष 2 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे.
आज रविवारी दुपारच्या दरम्यान नगर कडुन शिर्डिकडे चाललेली बस तर मध्य प्रदेश येथील चार चाकी गाडी क्र. Mp 10 cb 1236 हि पुण्याकडे चालली असताना नगर-मनमाड राज्य महामार्गावर गुहा पाठ नजिक समोरासमोर हा भीषण अपघात घडला. अपघात इतका भयंकर होता की चार चाकी गाडीचा चक्काचूर होऊन यामध्ये चार जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default