" यह आझादी झुठी है देश कि जनता भुकी है"!

फुले शाहू आंबेडकर
0
15 ऑगस्ट 1947 ला भारत हा देश इंग्रजांच्या तावडीत गुलाम गिरतुन स्वतंत्र झाला आणि मनुवादी प्रवृत्तीचे लोक उच्चवर्णीय या देशाचे मालक झाले तळागाळातल्या लोकांनी सांडलेल्या रक्ताचा अनमोल कार्य या उच्चवर्णीयांनी एका  क्षणात मिटवून टाकलं म्हणून अण्णाभाऊ साठे या स्वातंत्र्याला स्वातंत्र्य मानत नव्हते आणि 16 ऑगस्ट 1947 लाख 30 हजार लोकांना घेऊन मंत्रालयावर मोर्चा नेला आणि सांगितलं त्यामुळे घोषवाक्य होतं
" यह आझादी झुठी है देश कि जनता भुकी है"!
तेच मनुवादी प्रवृत्तीचे लोक आम्हाला 75 वा अमृत महोत्सव बनवायला सांगताय पण आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे वारसदार त्यांच्या गावाला जाऊ त्यांच्या परिवाराला भेटून 15 ऑगस्ट 2022 रोजी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या घोषणेचे पुन्हा वृत्त करण्यासाठी परिवाराला घेऊन वाटेगावात न घोषणा दिली ये आझादी झुठी है देश कि जनता भुकी है महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात ज्यांचा मान-सन्मान आणि स्वाभिमान जिवंत असतो त्याच लोकांमध्ये चेतना निर्माण होते आणि त्या चैतन्यातून जागृती निर्माण होते तोच जागृतीचा संदेश मी माझ्या बहुजन समाजाला देत आहे जे लोक जिवंत असतात तेच महापुरुषांच्या विचारांची आंदोलन चालवतात डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते ते पारतंत्र्याचा ज्यांच्या आम्हाला बाता सहन होत नाही
स्वातंत्र्य त्यांचे आम्हाला लाथा खाव्या लागतील काय परिस्थिती आहे आपण पाहतोय
वामन दादा कर्डक स्वातंत्र्य हे कंच्या रांडीचं नाव आहे अण्णाभाऊ साठे यांच्या अंगणातली माती ही माती सर्वसाधारण माहिती नसून अनमोल खजाना आहे अण्णाभाऊंच्या चरणांची धूळ आम्ही आमच्या मस्तकाला लावतो घेऊन छत्रपति शाहूजी महाराज यांच्या शाहूनगरीत जाऊन त्यांच्या पायाची धूळ म्हणून आम्ही आमच्या मस्तकाला लावतो माती ही माती सर्वसाधारण माती नव्हे आम्हाला प्रेरणा देणारी अनमोल घडवली आहे
कोणी काहीही म्हणो पण आम्ही फुले-शाहू-आंबेडकर अण्णाभाऊ साठे वामनदादा कर्डक यांचे विचारांचे वारीस आहे जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भिमराय जय अण्णाभाऊ जय वामन दादा जय जोहार जय उलगुलान जय मूलनिवासी दिलीप भाईदास पाटील 97 30 53 81 71

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default