कोरोनाचा धोका..अडीच हजार खाटा, ऑक्सिजन साठा उपलब्ध

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार : चीन आणि इतर देशातील कोरोना परिस्थिती लक्षात घेत राज्यातही दक्षता घेतली जात आहे. नंदुरबार जिल्ह्यात जिल्ह्यात संभाव्य कोविड परिस्थितीशी लढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून जवळपास अडीच हजार बेड्स तसेच ऑक्सीजन साठा जिल्हा आरोग्य यंत्रणांकडे उपलब्ध आहे
कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे. शिवायनागरिकांनी खबरदारी घेणे ही महत्त्वाची असून गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. त्याचसोबत घाबरून न जाता प्रशासन सज्ज असून औषध साठ्याची ही तयारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default