साक्रीरोड परिसरातील जमनागिरीनगर परिसरात सदर घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर तपास यंत्रणांसह धुळे शहर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी (् या संपूर्ण घटनेचा पंचनामा करीत मृत महिलेचा मृतदेह पुढील उत्तरिय तपासणीसाठी ताब्यात घेतला असून पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत.
चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून
सोमवार, जानेवारी १६, २०२३
0
धुळे शहरातील साक्री रोड परिसरामध्ये असलेल्या जमनागिरीनगर परिसरामध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय विवाहितेचा खून झाल्याची घटना पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Tags
